Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राम कोण आणि कुठला होता,

October 13, 2011

Search by Tags:  Forwarded Mails
राम कोण आणि कुठला होता,
ह्यावर अनेक तर्क आणि वाद
आहेत. राम नव्हताच इथपासून
राम अयोध्येचा की भारतभू
बाहेरचा अश्या अनेक
थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व
भारतातील दक्षिणेकडील)
आक्रमणाचे प्रतिनिधीत्व
करतो व त्याने वैदिक
संस्कृती लंकेपर्यंत नेली असे
काही लोक मानतात. राम प्रकरण मी थोडे सविस्तर
मांडणार आहे. कारणे दोन. एक
म्हणजे ऋग्वेदात
ह्या सर्वांचा उल्लेख
पहिल्या काही ऋचांमध्ये आहे,
म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून
बराच भूगोल लक्षात येतो. पुढे
महाभारत युद्धात
हा विस्तृतरितीने आहे, पण
रामायणाला आधार मानून
आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.
Search by Tags:  Forwarded Mails
Top

sandip khavale's Blog

Blog Stats
  • 4767 hits