Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 13, 2011
Visits : 3832

कधीतरी अशीच एकसंध्याकाळ असेल ,ह्रदयात तूझी प्रीतअन ओठावर गीत असेल ..नकळत मग गालावरया थेंब ओघळतील ...कधीतरी पून्हातू स्वप्नात येशील ,एकत्र घालवलेले क्षण आठवतील...तूझ्याशिवाय आता मलाजगावं लागेल,जगतानाही रोज असं मरावं लागेल...प्रीत आठवून माझी कंठतूझाही दाटेल ...डोळ्यातील अश्रू मूक पणेगिळून टाकशील,कारण पूसायला तेंव्हा तेमी जवळ नसेन .....Read More

October 13, 2011
Visits : 4767

राम कोण आणि कुठला होता,ह्यावर अनेक तर्क आणि वादआहेत. राम नव्हताच इथपासूनराम अयोध्येचा की भारतभूबाहेरचा अश्या अनेकथेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (वभारतातील दक्षिणेकडील)आक्रमणाचे प्रतिनिधीत्वकरतो व त्याने वैदिकसंस्कृती लंकेपर्यंत नेली असेकाही लोक मानतात. राम प्रकरण मी थोडे सविस्तरमांडणार आहे. कारणे दोन. एकम्हणजे ऋग्वेदातह्या सर्वांचा उल्लेखपहिल्या काही ऋचांमध्ये आहे,म्हणून ऋग्वेदकालाशRead More

October 13, 2011
Visits : 6263

सिगारॆट शिलगावताना ,आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;.दुसऱ्यावर काठी उगारताना ,शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;............दारुचा घॊट घॆताना ,ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;.दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना ,तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;.स्त्रीच्या अंगावर हात टाकताना ,तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव..Source: InternetRead More

October 13, 2011
Visits : 4191

भारताच्या युवराज???????????? तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAULVINCI आहे.तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजूनआमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो कRead More

sandip khavale's Blog

Blog Stats
  • 19053 hits