Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 31, 2010
Visits : 30485

१९९६ मध्ये कालापानी हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते प्रियदर्शन यांनी व वीर सावरकर यांची भूमिका साकार केली होती प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता अन्नू कपूर याने.वेद राही व सुधीर फडके यांनी 'वीर सावरकर'  या चरित्रपर चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात केली. पण काही अपरिहार्य कारणांमुळे बरीच वर्षे रखडल्यावर शेवटी २००१ साली त्याची निर्मिती पूर्ण झाली. सावरकरांची भूमिका शैलेंद्र गौर याने साकारली आहे.Read More

May 17, 2010
Visits : 12061

करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे काही त्यांच्या क्षेत्रात मिळवतात ती त्यामुळे संबंधित क्षेत्रातली आदर्श होतात. मग तुम्ही आम्ही मागे का?करिअरचा नेमका अर्थ कळला तर हे कोडं सुटू शकतं. शाळा कॉलेजमध्ये असताना अमुक तमुक क्षेत्रातलं शिक्षण घेणं करिअर असतं. कॉलेजमधून बाहेर पडताच एखादी तगड्याRead More

May 14, 2010
Visits : 2357

( हिंदू - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद नाहीच नाही". ) गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी. पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती.Read More

May 14, 2010
Visits : 20387

( हिंदू - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद नाहीच नाही". ) गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी. पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.Read More

May 08, 2010
Visits : 19963

पळून पळून घड्याळ इतकं थकत असतं चावी द्यायची विसरली तर ते सुद्धा मध्येच थांबून बसतंRead More

May 08, 2010
Visits : 23732

तू किनारा घातलासRead More

May 08, 2010
Visits : 30489

चंद्राच्या रूपात मलाRead More

May 07, 2010
Visits : 13245

फुले शिकवतात........गुलाब सांगतो येत जाता रडायचं नसत काट्यात सुध्दा हसायचं असतं रातराणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळोखातही फुलायचं असतं सदाफुली सांगतेरुसून रुसून राहायचं नसतं हसून हसून जगायचं असतंबकुळी म्हणते सावल्या रंगाने हिरमुसायचे नसतं गुणाच्या गंधाने जिंकायचं असतंमोगरा म्हणतो स्वतःचा बडेजावपणा सांगायचा नसतोसद्गुणांचा सुगंध मैलावरून ही येतो कमळ म्हणतो संकटात चिखलात बुडायचं नसतंसंकटांना बुडवून फुलायचं असतंRead More

May 07, 2010
Visits : 11140

भेट आपली शेवट्ची असुननिरोप घेत आहेवरुन शांत असले तरीह्र्दयात रडत आहेजात आहे सोडुन मलानाही अडवणार मी तुलाअसशील तिथे सुखात रहायाच शुभेच्छा तुलानिरोप तुला देतानाअश्रु माझे वाहतील.काऴजाच्या तुकड्यानासोबत वाहुन नेतीलत्या वाहणारय़ा अश्रुतहीप्रतिबिंब तुझेच असेलनिट निरखुन पहा त्यालाप्राण मात्र त्यात दिसेलवाट आपली दुभंगली आतापरत भेटणे नाहीप्रवास जरी एक आपलामार्ग एक होणे नाहीआठवण तु ठॆवु नकोसमी कधीच विसरणार नाहीभेटणे तुझे अशक्य तरीवाट पाहणे सोड्णार नाहीजातेस पण जातानाएवदे सांगुण जाशील का?भेट्लो जर कधी आपणRead More

May 06, 2010
Visits : 11939

तिच्या निळसर डोळ्यांची नशीली नजरकाळजात आरपार झालीतिथच आमच्या प्रेमालाखुबसुरत धार लाभली..Read More

May 06, 2010
Visits : 9022

ओल्या तुझ्या केसांचेपाठीवरून ओघळणारे थेंबअचूक साधतात ओलेपणानेमाझ्या काळजाचा नेम..Read More

May 06, 2010
Visits : 8610

असावं माझं ही एक आकाशचांदण्यांनी भरलेलंचंद्राच्या जागी मात्रतुझं नाव कोरलेलं..Read More

May 06, 2010
Visits : 15355

इथून दूर जातानाइथून दूर जातानामाझी आठवण तुझी असेलतुझी आठवण माझी असेलया आठवणींचाचमनात उद्या गाव असेल.इथून दूर जातानाकाल्च जगणे दाहक वाटतेआजचे जगणे नाहक वाटतेतरी ही उद्याच जगणेका मोहक वाटते?इथून दूर जातानामाझ्यावर तू रूसु नकोओघळत असणार्या आसवानारुमलाने पूसू नको.इथून दूर जातानाअनेक वाटा तुझ्या असतीलपावला पावलावर मात्रतुझ्या आठवणीताज्या असतीलइथून दूर जातानामाझ्या सगळ्या आठवणीतुझ्या मनात उरतील काय?माझ्या आठवणी मलाजगण्यासाठी पुरतीळ काय?इथून दूर जातानाआठवानीच्या प्रदेशातएक पाखरू भिरभिरतयप्रत्येक झाड नि:शब्दआणि एकRead More

May 06, 2010
Visits : 10125

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय,.................ती आपल्या जवळच असते,नजर फक्त मागे वळव,डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,Read More

sandip khavale's Blog

Blog Stats
  • 218910 hits