Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 16, 2010
Visits : 2732

एकदा तरी प्रेम करून बघ…सगळ काही पाहिल असशीलच मगएकदा प्रेम करून बघ..एकटच काय जगायच..?आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..खुप वेळ असेल तुझ्याकडे..आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..कविता नुसत्याच नाही सुचणार…त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..खुप छान वाटत रे..सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..नुसतच काय जगायच..जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..एक जखम स्वतः करून बघ..स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..नुसत सुखच काय अनुभवाRead More

June 16, 2010
Visits : 971

वयात आलेली मुलंप्रेम करु लागलीकेस वाढवून शर्ट काढूनसलमान बनू लागलीRead More

June 16, 2010
Visits : 807

तुझया आठवणींना देत उजाळाआज ही रात्र जागली आहेतुझयाच स्मृतीचा गंध .उणही रातराणी फुलली आहेRead More

June 16, 2010
Visits : 1559

तुझ हसण, तुझ रूसणकधी ओठांनी, कधी डोळ्यांनी बोलणआठवत मला आजही तेनजर चोरून तुला बघणRead More

June 16, 2010
Visits : 3696

कुठेतरी वाचलेलपहाटेच स्वप्न खर ठरत म्हणून..रोज पहाटे तुझ स्वप्न पडत..आणि रोज सकाळी उठल्यावर मी फ़क्त हसतो..आरशासमोर उभा राहिल्यावर माझ्यातला मीमलाच समजावत बसतो.."आज नाही तर नाही. उद्या नक्की पुर्ण होईल.."मी यावर काहीच बोलत नाही..माझा आणि माझ्या मनाचा का कोण जाणे पण या स्वप्नांवर खूप विश्वास आहे..आज इतकी वर्ष झाली तरी यात काहीच फ़रक पडला नाहीये..तू स्वप्नात येणं...मी माझ्यावर हसणं..मीच मला समजावणं....तुझ्या आठवणी,भासांच्या मागोमाग दिवस सरत जाणं..पुन्हा रात्र होणं...पुन्हा तू स्वप्नात येणं......................Read More

June 16, 2010
Visits : 2694

आजही मला ते सर्व आठवतयंजणू कालचं सारे घडल्यासारखंतीच आयुष्याची मजा घेतमित्रांच्या सहवासात बसल्यासारखंअजुनही मला आठवतंय....Lecture ला दांडी मारुनबाजुचा परिसर फिरत बसायचोफिरुन कंटाळा आला कीपरत College कडे वळायचोCanteen वाल्याला शिव्या घालतबाहेरच्या café मध्ये जायचोCafé बंद असला की परतCanteen मधलंच येऊन गिळायचोLibrary card चा तसा कधीउपयोग झालाच नाहीCanteen समोरच असल्यानेLibrary कडे पावलं कधी वळलीच नाहीतआमच्या group ला मात्रमुलींची तशी allergy होतीकदाचीत college कडून तीआमच्या group ला झाली होतीचालु तासाला मागच्Read More

June 07, 2010
Visits : 1021

कोणीतरी असावंRead More

June 07, 2010
Visits : 968

कोणीतरी हवं असतRead More

June 07, 2010
Visits : 986

कुणीतरी असलं पाहिजेRead More

sandip khavale's Blog

Blog Stats
  • 15434 hits